Mpsc daily quiz -3
अधिक माहतीसाठी इथे वाचा - क्लिक
1➤ लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? A. राष्ट्रपती B. पंतप्रधान C. मुख्य सचिव D. उपसभापती
अधिक माहतीसाठी वाचा -https://gkinmarathi.com/mpsc-question-papers-with-answers-in-marathi/#more-3083
2➤ क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? A. दिल्ली B. अंदमान निकोबार C. लक्षद्वीप D. लडाख
3➤ महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली? A. 1975 B. 1976 C. 1874 D. 1980
4➤ खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे? A. वेरूळ B. अजिंठा C. पितळखोरे D. घारापुरी त्
5➤ नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? A. 1969 B. 1901 C. 1999 D. 2005
6➤ भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान पुढीलपैकी कोणी मिळवला? A. लैला शेठ B. सुचेता कृपलानी C. अरुणा असफ अली D. प्रतिभाताई पाटील
7➤ नगरपरिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? A. नगर परिषद उपाध्यक्ष B. विभागीय आयुक्त C. जिल्हाधिकारी D. मुख्य कार्यकारी अधिकारी
8➤ ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे? A. दिल्ली B. हरियाणा C. मुंबई D. पुणे
9➤ भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग पंचायतराजशी संबंधित आहे? A. भाग 6 B. भाग 7 C. भाग 8 D. भाग 9
10➤ भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? A. 12 B. 10 C. 11 D. 13
https://gkinmarathi.com/mpsc-question-papers-with-answers-in-marathi/#more-3083

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा