Mpsc daily quiz -3
अधिक माहतीसाठी इथे वाचा - क्लिक 1➤ लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? A. राष्ट्रपती B. पंतप्रधान C. मुख्य सचिव D. उपसभापती 👁 Show Answer => उपसभापती अधिक माहतीसाठी वाचा -https://gkinmarathi.com/mpsc-question-papers-with-answers-in-marathi/#more-3083 2➤ क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? A. दिल्ली B. अंदमान निकोबार C. लक्षद्वीप D. लडाख 👁 Show Answer => लडाख 3➤ महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली? A. 1975 B. 1976 C. 1874 D. 1980 👁 Show Answer => 1976 4➤ खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे? A. वेरूळ B. अजिंठा C. पितळखोरे D. घारापुरी त् 👁 Show Answer => पितळखोरे 5➤ नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? A. 1969 B. 1901 C. 1999 D. 2005 👁 Show Answer => 1901 6➤ भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान पुढीलपैकी कोणी मिळवला? A. लैला शेठ B. सुचेता कृपलानी C. अरुणा असफ अली D. प्रतिभाताई पाटील 👁 Show Answer => अरुणा असफ अली 7➤ नगरपरिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? A. नगर परिषद...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा