अधिक माहतीसाठी इथे वाचा - क्लिक 1➤ लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? A. राष्ट्रपती B. पंतप्रधान C. मुख्य सचिव D. उपसभापती 👁 Show Answer => उपसभापती अधिक माहतीसाठी वाचा -https://gkinmarathi.com/mpsc-question-papers-with-answers-in-marathi/#more-3083 2➤ क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? A. दिल्ली B. अंदमान निकोबार C. लक्षद्वीप D. लडाख 👁 Show Answer => लडाख 3➤ महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली? A. 1975 B. 1976 C. 1874 D. 1980 👁 Show Answer => 1976 4➤ खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे? A. वेरूळ B. अजिंठा C. पितळखोरे D. घारापुरी त् 👁 Show Answer => पितळखोरे 5➤ नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? A. 1969 B. 1901 C. 1999 D. 2005 👁 Show Answer => 1901 6➤ भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान पुढीलपैकी कोणी मिळवला? A. लैला शेठ B. सुचेता कृपलानी C. अरुणा असफ अली D. प्रतिभाताई पाटील 👁 Show Answer => अरुणा असफ अली 7➤ नगरपरिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? A. नगर परिषद...
telegram channel Wrong Answers : Show Results Try Again उच्च न्यायालये कोणत्या कलमा खाली विशेष आदेश जारी करतात २२० २२१ २१३ २२६ Next भूमिगत चळवळ महाराष्ट्र मध्ये या जिल्ह्यात सुरू केली गेली सातारा चंद्रपूर ठाणे जळगाव Previous Next राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी झाली १५ ऑगस्ट १९०६ १५ ऑगस्ट १९४७ २६ जानेवारी १९४७ २६ जानेवारी १९५० Previous Next १६ ऑक्टोबर १९०५ हा कोणता दिवस मानला जातो स्वतंत्र शोक कामगार प्रजासत्ताक Previous Next महाराष्ट्र मधील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते कळसूबाई साल्हेर तोरणा घोडव Previous Next
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा